Surprise Me!

Shahrukh Khan: पठाण' चित्रपटाचं ट्रेलर झळकलं बुर्ज खलिफावर । sakal  

2023-01-15 51 Dailymotion

शाहरुखची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर सगळ्या देशात आहे. एकीकडे भारतात शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण'वरुन वाद सुरु आहेत. तर बुर्ज खलिफावर या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे.

Buy Now on CodeCanyon